संस्थेविषयी

संगीत हे आपल्या भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग कुठल्याही प्रकारच्या संगीताची जादू काही निराळीच संगीत ऐकणे शिकणे आणि संगीताचा वारसा जपत संगीताची आवड जोपासणारे एकत्र येऊन जेव्हा काहीतरी या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवन्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती संगीत रसिकांसाठी पर्वणीच ठरते असाच एक वेगळा प्रयत्न केलाय धृपदगंगा फौंडेशन तर्फे .

अगामी कार्यक्रम

"बैठक"
नाट्यरंग : मराठी नाट्य गीतांची विशेष मैफल
सदारकरते : पंचम स्कूल ऑफ म्युझिक चे विद्यार्थी कलावंत
रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ वेळ : सायं. ५ ते रात्री ८ वा.
स्थळ
: नटसम्राट निळू फुले रंगमंदिर , तिसरा मजला,काटेपुरम चौक, पिंपळे गुरव , पुणे

विडिओ गॅलरी